Sheli Palan Yojana : शेळी पालन नवीन मंजुरी शेळी किवा मेंढी पालनाचे अनुदान योजनाची माहिती पहा.

Sheli Palan Yojana

Sheli Palan Yojana : मित्रांनो आता शेळी आणि मेंढी गट वाटप (राज्य स्तरीय आणि जिल्हा स्तरीय ) योजना हि आता योजना सन ‘२०११-१२’ पासून कार्या न्वित केलेली आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शेळी /मेंढी गट वाटप (राज्य स्तरीय आणि जिल्हा स्तरीय ) योजना ची माहिती पाहणार आहोत.

या आता दोन्ही योजना अतर्गत लाभ धारकांना लाभ देताना शेळ्या आणि मेंढ्या तसेच

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

बोकड नर आणि मेंढा यांचा शासन निर्णया मध्ये नमूद केलेली किंमत आधार भूत मानून त्याचं नुसार लाभ देण्यात येत आहे.

परंतु आता शेळ्या आणि मेंढ्या तसेच बोकड नर किवा मेंढा यांच्या किमती त वाढ होत आहे.

असल्या ने शासन निर्ण यात विहित दराने शेळ्या आणि मेंढ्या तसेच बोकड

आणि मेंढा उप लब्ध करून देण्यास अडचणी येत आहेत.

म्हणूनचं त्या बाबत लाभ धारक तसेच लोक प्रतिनिधी कडून योजना अतर्गत दर सुधारित करण्याची वारं वार मागणी करण्यात आलिलि आहे.

राज्य स्तरीय चे योजना व जिल्हाचे स्तरीय योजने मध्ये एक रूपता आणण्या च्या दृष्टीने शासन निर्णया द्वारे राबवण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर : Sheli Palan Yojana

असलेल्या योजनां मधील शेळी किवा मेंढी, वाडा, खाद्या ची आणि पाण्याची भांडी, आरोग्य सुविधा आणि औषध औपचार या उप घटकांचा वगळून शेळ्याचे

किंवा मेंढ्यां चे सध्याचे बाजार मूल्य विचारात घेऊन मुक्त किमती त वाढ करण्याची बाब शासना च्या विचारा धीन होत आहे.

त्या अनुषं गाने दिनांक २५ मे २०२१ रोजी झालेल्या मंत्रि मंडळाच्या बैठ कीत खालील ही

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रमाणे शासनाचे निर्णय निर्ग मित करण्यात येणार आहेत.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना उस्मानाबादी किंवा संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील

अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या आणि एक बोकड अथवा मडग्याळ प्रजातीच्या

किंवा दखनी व अन्य प्रजाती अन्य स्थानिक प्रजातीच्या दहा मेंढ्या आणि एक नर मेंढा असा गट हा वाटप करण्यात येणार आहे.

शेळी किंवा मेंढ्यांच्या प्रजातीची निवड करण्याचे स्वातंत्र्य हे लाभार्थ्‍यांना असणार आहे.

पशुधन विकास अधिकारी विस पशुधन विकास अधिकारी किंवा निकटतम पशुवैद्यकीय दवाखानाराष्ट्रीयकृत बँकेचा प्रतिनिधीविमा कंपनीचा प्रतिनिधीसदर

योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचे त्यांनी कोअर बुकिंगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडणे .

अथवा लाभार्त्यांचे कोअर बँकिंगची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असल्यास सदर खाते या योजनेशी संलग्न करणे आवश्यक राहील.

जेणेकरून या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे वर्ग करणे शक्य होईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment